BAJAJ DISCOVER 150 BIKE REPAINT

बजाज डिस्कवर 150 बाइक नवीन कलर ........
 


हे बाइक बनवायला मला 4 ते 5 दिवस वेळ लागला. त्या मध्ये मला आधी गाडी चे पूर्ण पार्टस वेगळे करावे लागले व त्या नंतर सर्व पार्टस 400 नंबर चा पेपरने घासून घेतले, त्या पूर्ण पार्टस ला निरमा लावून धुवून टाकले .
          गाडीचे चेसिस पूर्ण पणे साफ करून  त्याला काळा कलर मारला पूर्ण मेटल पार्ट ला काळा कलर मारला.......



त्या नंतर गाडीची  पूर्ण पार्टस त्या मध्ये पेट्रोल टँक पूर्ण घासून  त्याचा  सर्वात आधी जुना स्टिकर  काढून  पूर्ण पेंट घासून घेतले.......
त्या नंतर पूर्ण पार्टस निरमा पावडर ने धुवून टाकले ,त्या नंतर पूर्ण पार्टस ला प्राइमर मारले ...... 
प्राइमर मारल्या नंतर ते वाळायला ठेवले अर्धा ते 1 तास.
त्या नंतर 400 च्या पेपर ने पूर्ण प्राइमर घासून पूर्ण पार्टस साफ करून घेतले.........
त्या नंतर चेसीसला व पूर्ण पार्टस ला काळा कलर मारला .....

काळा कलर वाळायला अर्धा तास ठेवला त्या नंतर. पूर्ण पार्टसला स्टिकर लावून  त्याला निरमा पावडर ने धुवून टाकले  व त्या नंतर पूर्ण पार्टस वरती क्लिअर कोट मारला त्या नंतर ची फोटो पहा........
 पूर्ण काम झाल्यावरती गाडी ह्या प्रकारे दिसून राहिली आहे.....
आणि कस्टमर पूर्ण ने खुश होऊन गेले आहे.......
 

   कोणाला पण गाडी पूर्ण रीपेंट करायची असल्यास कॉल किंवा आपल्या दुकानाला  भेट द्या  .......

Comments

Popular posts from this blog

कार डेंटींग पेंटिंग वर्क

WANI DENTING PAINTING WORKSHOP